90+ Video ची ही बॅच सरळसेवा भरती - 2026 च्या अनुषंगाने आहे.याची काठिण्य पातळी याप्रमाणे असेल. त्यामुळे TET/तलाठी/लिपेकटंकलेखक/ग्रामसेवक/कृषीसेवक/आरोग्यसेवक/ परिचारीका/ DMER भरतीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करावी. यामधे संपूर्ण अभ्यासक्रम पुर्ण असलेली एक बॅच मिळेल तसेच नवीन चालू बॅचचा अॅक्सेस देखील मिळेल. यामध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका,तसेच सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातील. या बॅचचा कालावधी 3 महिने असेल. तसेच एक vidio अमर्यादित वेळा पाहता येईल. बॅच live तसेच recorded स्वरूपात पाहता येईल.