1) MPSC ने conduct केलेल्या सर्व परीक्षांसाठी मराठी व्याकरण या विषयाची online bach ( LIve + Recorded ) स्वरूपात .. 2) 110+ Video 3) मिस झालेले lecture नंतर aplication मध्ये पाहता येतील.. 4) कालावधी : कोर्स खरेदी केल्यापासून 3 महिने. 5) प्रत्येक व्हिडिओ unlimited वेळा पाहता येईल. 6) Lecture Digital board वर घेतले जाईल. 7) नोट्स पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड साठी उपलब्ध. 8) टॉपिकवाईज PYQ व सराव प्रश्नसंच विश्लेषण 9) शब्दसंग्रह, शब्दसिद्धि व उतारा यांची विशेष तयारी..