ही बॅच खासकरुन पोलीस भरतीची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी असेल... कालावधी जॉईन केल्यापासुन 3 महिन्याचा आहे.. संपूर्ण कोर्सची फीस 999/- राहिल... कोर्स जॉईन केल्यास संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण असलेली एक बॅच उपलब्ध होईल तसेच लाईव्ह स्वरुपात सुरु असणार्‍या बॅचचा पण अ‍ॅक्सेस मिळेल. लेक्चर लाईव्ह स्वरुपात होतील तेच लेक्चर रेकॉर्ड स्वरुपात अ‍ॅप्लिकेशन मधे उपलब्ध होतील .... प्रत्येक रेकॉर्ड स्वरुपातील लेक्चर हे अनलिमिटेड वेळा पाहता यईल... यामधे टोपिक नुसार प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातील.... कोर्समधे व्याकरण तसेच परीक्षाभिमुख शब्दसंग्रह करुन घेतला जाईल.... सर्व नोट्स पीडीफ़ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील..